Surprise Me!

दिलेल्या शब्दाप्रमाणे डिसेंबर पर्यंत कोणाचीही वीज आम्ही कापलेली नाही :नितीन राऊत | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

कोविडच्या वर्षात महावितरणला मोठा फटका बसला. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाची वसुली पूर्ण करण्याकडे आमचा भर आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे डिसेंबर 2020 पर्यंत कोणाचीही वीज आम्ही कापलेली नाही. पण आता यापुढे ती कारवाई करू, असे राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत आज येथे म्हणाले.

Buy Now on CodeCanyon